आम्ही सातारकर एकत्र येऊ एकमेकांस सहाय्य करु

भारत हा जगात पवित्र देश आहे म्हणुनच भारताला विश्वाचे तिर्थक्षेत्र म्हटले आहे. याच भारत भुमित महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. देव-देवतांची, ऋषी-मुनी, तपस्वी योगी, साधुसंत, महंताची भुमी आहे. या महाराष्ट्रात आपला सातारा जिल्हा आहे !
पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक व संताची महान परंपरा साताऱ्याला लाभली आहे. शुर-वीरांची, देशभक्तांची, ज्ञानी, विचारवंतांची, कर्मयोग्यांची, कलाकारांची व थोर पुरषांची खाण म्हणजे सातारा! निसर्गाने नटलेला! धन-धान्यांनी बहरलेला! प्रेमाने, सहकार्याने, बंधुभावाने अंत:करण भरलेला सातारा!

स्नेहसंमेलन

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान

आयोजित

स्नेह संमेलन व दसरा मेळावा 

सदस्य नोदणी फॉर्म

संपर्क

आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान ब - १, प्रोग्रसिव्ह बिल्डिंग, डॉ कंपाउंड, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ amhisatarkar12@gmail.com संपर्क नं. ९९८७१९९००१ सदस्य नोदणी फॉर्म सदस्य नोदणी हा फॉर्म डाऊनलोड करून सर्व तपशील भरून. 'आम्ही सातारकर' विकास प्रतिष्ठान ब – १, प्रोग्रसिव्ह बिल्डिंग, डॉ कंपाउंड, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ या पत्यावर पाठवून द्या. सभासद फी आजीव सभासद - रुपये १०१० साधारण सभासद - रुपये १२०